Madhurani Prabhulkar & Rupali Bhosale | ऑनस्क्रीन सवतींचं नवं नाटक
2022-03-15 1 Dailymotion
ऑनस्क्रीन सवती साकारणाऱ्या रुपाली आणि मधुराणी लवकरच एका नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जाणून घेऊया त्यांच्या या प्रोजेक्टचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये.Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale<br />